स्टोरी

भगवंतगड येथील बाबाजी आचरेकर यांचे निधन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): भगवंतगड येथील रहिवासी व श्री. देव रामेश्वर वि.का.स. से सोसायटी लि. चिंदरचे माजी सचिव बाबाजी  नारायण आचरेकर (७६ वर्ष) यांचे अल्प आजाराने ठाणे – मुंबई येथे निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द..! श्री लखमराजे भोंसले.

प्रसाद परब

कलंबिस्त हायस्कूल येथे २६ फेब्रुवारी रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन.

news

किशोरवयीन मुलांचे प्रेम न्यायालय नियंत्रित करु शकत नाही! दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

news

Leave a Comment