कोलगाव ईश प्रेमालय कॅन्सर रुग्णालयात “धर्मशाळा डे” साजरा.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी कोलगाव येथील ईश प्रेमालय कॅन्सर रुग्णांशी सुसंवाद साधत त्यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धर्मशाळा डे साजरा केला. या ईश प्रेमालय कर्करोग सुशा...
