स्टोरी

मसुरे खेरवद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे खेरवंद येथील युवा कार्यकर्ते निलेश भालचंद्र सातार्डेकर वय ४० वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, भावोजी, भाचे, चुलत भाऊ, काका, काकी, असा मोठा परिवार आहे. खेरवंद येथील आप्पा सातार्डेकर, तथा निवृत आदर्ष शिषक विजय सातार्डेकर आणि जि प शाळा जामसंडे देवगड नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया सतार्डेकर यांचा तो पुतण्या होतं.


Spread the love

Related posts

मुंबई उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील नावे रद्द करण्याबाबत आव्हान याचिका दाखल

news

सैनिक परंपरा असलेला कलंबिस्त गावात बाहेरील व्यक्तींना जमीन न विकण्याचा एकजुटीने ठराव मंजूर.

newss

यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे

news

Leave a Comment