स्टोरी

श्रद्धा सावंत यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे मेढा वाडी येथील आणि दादर मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या श्रद्धा सिताराम सावंत ६४ वर्षे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दिर,पुतणे, सून असा परिवार आहे. येथील सीताराम सावंत यांची पत्नी आणि मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या त्या भावजय होत .


Spread the love

Related posts

मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन…!

news

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव; समितीवर शासनातर्फे सदस्य तथा एनजीओ म्हणून रवी जाधव व पत्रकार विनायक गावस यांची सदस्य पदी निवड

प्रसाद परब

श्री रवी जाधव हे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला समाज उद्धारक पुरस्कार २०२६ चे मानकरी.

Leave a Comment