स्टोरी

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव; समितीवर शासनातर्फे सदस्य तथा एनजीओ म्हणून रवी जाधव व पत्रकार विनायक गावस यांची सदस्य पदी निवड

Spread the love

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण सेवा देणारे रवी जाधव यांची सदस्य तथा एनजीओ तर विनायक गावस यांची सदस्य तथा पत्रकार संघ म्हणून माझं गाव आरोग्य संपन्न गाव तालुकास्तरीय कृती दल समितीद्वारे शासनाकडून निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि गावामध्ये आरोग्य विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजनासाठी आणि सदयस्थितीचा आढावा तालुकास्तरीय कृती समिती मार्फत घेण्यात येणार आहे. शासनाच्या कर्मचारी प्रतिनिधींनी रवी जाधव व विनायक गावस यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करून त्यांचे अभिनंदन केले.

रवी जाधव

Spread the love

Related posts

वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील.

news

सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर यांना रक्तदत्यांची मदत

news

कलंबिस्त येथे राम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

news

Leave a Comment