कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत
मालवण: मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घराला बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रवींद्र परब यांचे लाखो रुपयांचे नुकसान...
