स्टोरी

कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

Spread the love

मालवण:  मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घराला बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रवींद्र परब यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कातवड येथे भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी केली.तसेच आमदार वैभव नाईक यांनी परब यांना आर्थिक मदत केली. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी,शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर,शशांक धुरी, उमेश चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

महिला कर्मचाऱ्यांवरील कथित POSH उल्लंघन, मानसिक छळ व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंतरराष्ट्रीय बजरंग दल आक्रमक.

प्रसाद परब

कौतुकास्पद! आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.

news

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

news

Leave a Comment