मळगाव वाचन मंदिरात दशावतार कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन.
मळगाव: मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात “कोकणातील दशावतार” या ग्रंथाचे लेखक कै. प्रा.उदय खानोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नवोदित दशावतार कलाकारांना ज्येष्ठ दशावतार...
