कळवा (ठाणे) येथील रुग्णालयात एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू !
ठाणे: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्टच्या रात्रीपासून १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत १८ रुग्णांचा उपचारांच्या काळात मृृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह...
