स्टोरी

वरची गुरामवाडी ग्रामस्थाना सरपंच शेखर पेणकर यांचे तिरंगा फडकावण्याचे आवाहन!

Spread the love



मसुरे प्रतिनिधी:

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी गतवर्षी प्रमाणे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या तीन दिवशी आपल्या घरावर तिरंगा सन्मान पूर्वक लावायचा असून तो दिनांक 15ऑगस्ट 2023 रोजी उतरावयाचा आहे.
तसेच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे दिनांक 13ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023, या दिवशी सकाळी 8-00, वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्री शेखर सदानंद पेणकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

नरेश म्हस्के यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत! अजित पवार.

news

पंतप्रधान मोदी यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना (आय.ए.एस्.) आवाहन!

news

महाराष्ट्रातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांचा गौरव.

news

Leave a Comment