स्टोरी

माळगाव मिरवेल वाडी ग्रामस्थांना युवासेनेचा मदतीचा हात!

Spread the love



सावंतवाडी प्रतिनिधी: माळगाव मिरवेल वाडी हा भाग डोंगराळ भागात असल्यामुळे येथील ग्रामस्थांना नेटवर्क चा प्रॉब्लेम होत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत असे म्हणून युवासेनेने वायफाय सेवा जोडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. युवासेनेचे उप तालुका प्रमुख अमित भोगले, युवासेना समन्वयक मंदार ओरोसकर, विभाग प्रमुख मसुरे राहूल सावंत, विभाग प्रमुख पोईप गणेश नेरकर, पराग नार्वेकर, युवासेना शाखा प्रमुख व ग्रामपंच्यायात सदस्य नंदकिशोर कसले यांच्याद्वारे ही आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी मिरवेल ग्रामस्थांनी युवासेनेचे आभार मानले. यावेळी उपसरपंच माळगाव शशिकांत सरनाईक, दिगंबर करावडे, बाबू भोसले, गणेश जाधव, विघ्न राजेंद्र हाडकर, हर्षद परब व मिरवेल वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

गंगेच्या पवित्र घाटावर स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी…!

news

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या तीन साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा झाला सन्मान

प्रसाद परब

रविवारी ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल या येथे रानभाजी स्पर्धेचे आयोजन.

news

Leave a Comment