अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात...
