स्टोरी

सावंतवाडी भटवाडी येथील ‘महापुरुष मित्रमंडळाची’ पाचथारांची लक्षवेधी सलामी !

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:

सावंतवाडी भटवाडी येथील महापुरुष मित्रमंडळाने गोविंदा पथक तयार करून पहिल्याच वर्षी पाच थर लावून दिलेली सलामी लक्षवेधी ठरली. अत्यंत कमी वेळेत सराव करून देखील सावंतवाडी शहरातील प्रत्येक ठिकाणच्या दहीहंडी कडे जाऊन पाच थर लावून सलामी दिली. भटवाडी महापुरुष मंडळाच्या या गोविंदा पथकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडी उत्साहाच्या मध्ये लहान मुले तरुण व ज्येष्ठांनी सहभाग घेतला होता. पुढच्या वर्षी मात्र हे पथक शहरातील दहीहंडी फोडणाऱ्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे सज्ज असेल. या पथकाचे संयोजक शेखर सुभेदार, शरद पेडणेकर, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, भटवाडीतील ज्येष्ठ व बालगोपाळांनी हे पथक तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या पथकातील सर्व स्पर्धकांचे शहरांमध्ये कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरेत विकास कामांचा धडाका…!

news

देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल..! – महेश इंगळे

प्रसाद परब

२०२४ वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

news

Leave a Comment