स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया! मुख्यमंत्री शिंदे
३० सप्टेंबर वार्ता: उद्या रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल...
