सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. मुरली मनोहर चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्या- शहरवासीयांनसहित अनेक सेवाभावी संघटनांची मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी: डॉ. मुरलीमनोहर चव्हाण हे २०११-१२ मध्ये सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज मधून बीए. एम. एस. हि पदवी घेऊन २०१५ पासून आजपर्यंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये निस्वार्थ...
