स्टोरी

कुडाळ येथील वेलनेस मेडिकल स्टोअरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

Spread the love

कुडाळ: आमदार वैभव नाईक यांचे शालेय जीवनापासुनचे सहकारी कसाल येथील उद्योजक नवीन बांदेकर यांनी कुडाळ येथे पोस्ट ऑफिस नजीक सुरु केलेल्या वेलनेस फोरएव्हर या मेडिकल स्टोअरचे उदघाटन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उद्योजक नवीन बांदेकर, कृष्णा धुरी, उदय मांजरेकर, द्वारकानाथ घुर्ये, श्री.जडये, अवधूत मालणकर, संजय भोगटे,राजू गवंडे, कसाल सरपंच राजन परब,सत्यवान चव्हाण,बाळा कांदळकर, श्रीम.आशालता बांदेकर, सौ. ऋतुजा बांदेकर, ओम बांदेकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकीची उत्कृष्ट कामगिरी

news

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

news

गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला

news

Leave a Comment