स्टोरी

सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकीची उत्कृष्ट कामगिरी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: बाहेरचा वाडा बिस्मिल्ला शहा दर्गा गोवा -मुंबई हायवेवर जंगली झाडाला गाडीचा उंच हौदा लागून त्या झाडाची मोठी फांदी मोडून रस्त्याच्या मधोमध लटकत होती. ते अपघाताला कारणीभूत असल्याने याची कल्पना तरुण भारतचे उपसंपादक राजेश मोंडकर व सामाजिक कार्यकर्ते रुपेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकीला दिली. माहिती मिळताच सामाजिक बांधिलकीची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रुपेश जाधव, संजय पेडणेकर ,नासिर पटेल , जेसीबीवाला इमाम खान, कॉन्ट्रॅक्टर गणेश जाधव, तोफिक खान, नाना गुंजले नगरपरिषदेचा कर्मचारी आंबेडकर, बंड्या तोरस्कर, यांनी सहकार्य करून रस्त्याच्या मधोमध लटकत असले ली झाडाची फांदी तोडून बाजूला केली. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टाळा.


Spread the love

Related posts

पंढरपूर माघवारी साठी एससटी च्या बस उपलब्ध करून देणार….!

news

नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय….! प्रा. रुपेश पाटील

news

शून्यातून विश्व निर्माण करणारा दत्तप्रसाद पेडणेकर हा मसुरे गावचे खरे भूषण आहे!आशिष खोत….

news

Leave a Comment