वडाचापाट येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप!
मसुरे प्रतिनिधी: वडाचापाट ग्रामपंचायत येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई आणि सरपंच सौ. सोनिया दयानंद...
