स्टोरी

सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात दिवाळी पहाट उत्साहात साजरी…..

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी विठ्ठल मंदिरात आज दिपावली निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ५:३० वाजल्या पासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. देवाची पूजा, काकड आरत, भजन करण्यात आले. विठ्ठल मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. टाळ मृदूंगच्या गजरात विठ्ठल मंदिर आणि परिसर दुमदुमून गेला. यावेळी सर्व भाविकांना तीर्थप्रसादी आणि दिवाळीचा फरार वाटप करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी हजेरी लावली.

भजनात दंग शिक्षण मंत्री दिपक केसरकर
भजनात दंग शिक्षण मंत्री दिपक केसरकर
भजनात दंग भाविक

 


Spread the love

Related posts

मानवता विकास परिषद च्या कार्यास दत्ता सामंत यांचा पाठिंबा..

news

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील गोळीबाराच्या मागे सूत्रधार कोण?

news

५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

news

Leave a Comment