स्टोरी

५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

Spread the love

४ ऑगस्ट वार्ता: ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचे पुरस्‍कर्ते श्री. शरद पोंक्षे हे ‘महाराष्‍ट्रातील सद्य राजकीय परिस्‍थिती’ यावर ज्‍येष्‍ठ राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर, श्री. सुशील कुलकर्णी आणि श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांची जाहीर मुलाखत बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ५ ऑगस्‍टला सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या प्रसंगी श्री. भाऊ तोरसेकर लिखित ‘कोरी पाटी’ या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार आहे. याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्‍थे’च्‍या वतीने करण्‍यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.


Spread the love

Related posts

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रमेश यादव याच्या विरोधात भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंच आक्रमक.

news

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

news

गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

news

Leave a Comment