स्टोरी

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी….

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी कार्यक्रम सायंकाळी सात वाजता मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्या जवळ युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते दिवा पेटविण्यात आला.

 

 

यावेळी एक मराठा लाख मराठा,जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून दिवे लावून प्रतिसाद दिला.

यानंतर सावंतवाडी शहरात सर्व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ आणि गावोगावी दिवे लावण्यात आले.

यावेळी युवराज लखमराजे भोसले, अभिषेक सावंत , विशाल सावंत, समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे, सुनील सावंत ,पुंडलिक दळवी, सौ भारती मोरे, प्रसाद राऊळ ,दिगंबर नाईक, संतोष शेडगे, सतीश बागवे,सौ संयुक्ता सावंत, सोहम सावंत,ॲड संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे ,उमेश सावंत, सतीश सावंत, डॉ प्रवीणकुमार ठाकरे, श्री. अँड धीरज सावंत आधी उपस्थित होते.

 

फोटो:

एक दिवा स्वराज्याच्या दैवतासाठी मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळा जवळ लावताना युवराज लखमराजे भोसले, सिताराम गावडे, अभिषेक सावंत व मान्यवर


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ऑर्थोपेडिक मशिनरी बंद.

news

कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांमुळे दोन गटात वाद!

news

घुबडांना का वाचवायचं? शेतकऱ्यांसाठी रमाकांत कुलकर्णी यांचा एक उपयोगी लेख

news

Leave a Comment