शिक्षण सेवक कालावधी रद्द करा! शिक्षक भारती संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात आला ठराव
मालवण प्रतिनिधी: शिक्षण सेवक कालावधी रद्द करा, किंवा कालावधी कमी करून मानधन वाढ करा हा महत्त्वपूर्ण ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या ओरोस येथील त्रैवार्षिक...
