क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: ज्या संख्येने घाडीगांवकर समाज संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एकरुप होऊन एकवटल्यास सिंधुदुर्गात घाडीगांवकर समाज भवन...
