असरोंडी येथील सावंत परिवाराचा निसर्गाचा समतोल राखण्या साठी वटपौर्णिमेला झाडे लावण्याचा अनोखा संदेश.
मसुरे प्रतिनिधी: प्रत्येक पतिवता वटपौर्णिमे दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या वडाच्या झाडाची...
