कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान.
सावंतवाडी प्रतिनिधी: भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल...
