स्टोरी

आरंभ सखी महिला ग्रुप तर्फे गरबा नाईट कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी महिलांच्या ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आरपीडी हायस्कूल व कॉलेजच्या नवरंग कला रंगमंचावर फक्त महिला व मुलींसाठी गरबा नाईट या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

     या कार्यक्रमात बेस्ट डान्सर, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स, उत्कृष्ट डान्स करणारे ज्येष्ठ नागरिक, बेस्ट कस्ट्यूम तसेच लहान मुलांसाठी ही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.  या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आरंभ सखी महिला ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे


Spread the love

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे नं. १ मालवण च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी घेतला मूर्तीशाळेतला क्षेत्रभेटीचा अनुभव! 

news

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध ! युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या चळवळीला आणि मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश.

news

सिंधुदुर्ग जिल्हातील शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभाराबाबत जिल्हावासियांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना साकडे

news

Leave a Comment