महाराष्ट्रातून मार्चमध्ये २ हजार २०० मुली बेपत्ता! प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: १८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण धक्कादायक आहे. मार्चमध्ये २ हजार २०० मुली म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता...
