स्टोरीस्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू by newsMay 7, 2023May 7, 2023022 Spread the love सावंतवाडी: जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जॉन डिसोझा, वय. १९ रा. चराठा सावंतवाडी येथिल युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विमींग करत असताना पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही. Spread the love