क्राईम

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले! मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त….

Spread the love

जम्‍मू-काश्‍मीर: येथे मोठे आतंकवादी आक्रमण टळले असून पोलिसांनी ६ किलो आय.ई.डी. स्‍फोटकांचा साठा जप्‍त केला आहे. या प्रकरणी इश्‍फाक अहमद वानी या आतंकवाद्याला अटक करण्‍यात आली आहे.
काश्‍मीरमध्‍ये सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क आहेत. त्‍यातूनच हा साठा जप्‍त करण्‍यात आला.


Spread the love

Related posts

पुणे (बुधवार पेठेत) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

news

नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

news

शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई..!

news

Leave a Comment