शिक्षण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात सन २०२६ ते २९ साठी तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर झाली.ती पुढीलप्रमाणे आहे.अध्यक्ष – श्री. संतोष कोचरेकर,सरचिटणीस – अंकुश कणेरकर, कार्याध्यक्ष – श्री.प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष – श्री. तुकाराम खिल्लारे, उपाध्यक्ष – श्री. सागर कुराडे, श्री. कैलास काळे.सहसचिव – श्री. नागेश जाधव, श्री. विजय सरोदे कार्यालयीन सचिव – श्री. गणेश पाताडे,श्रीम. उज्वला चौकेकरमहिला आघाडी अध्यक्ष – श्रीम. सरीता नाईक महिला आघाडी सचिव – श्रीम. आस्मा तांबोळी महिला आघाडी उपाध्यक्ष – श्रीम. सेजल परब, श्रीम. स्मिता गावडे, श्रीम. रागिणी ठाकूर महिला आघाडी कोषाध्यक्ष – श्रीम. माधुरी फुंडे महिला आघाडी सहसचिव – श्रीम. ममता कुबल, श्रीम. शुभांगी लोकरे मुख्य तंत्रस्नेही – श्री. कृष्णा कालकुंद्रीकरतालुका प्रसिद्धी प्रमुख – श्री. सुनील संकपाळ विभागीय अध्यक्ष श्री. शिवाजी पाळवदे (आचरा)श्री. मधुकर बाचिपळे (कट्टा)श्री. महादेव घोडके (मालवण)श्री. शंकर गोसावी (पोईप)श्री. उमेश खराबी (मसुरे)विभागीय उपाध्यक्षश्री. सर्जेराव घुटे (आचरा)श्री. उद्धव खेडकर (कट्टा)श्री. विठ्ठल हुळ्ळे (मालवण)श्री. नेताजी पाटील (पोईप)श्री. अविनाश उबाळे(मसुरे)तालुका संघटकश्रीम. रीया झोरे श्री. लक्ष्मण आकेरकरश्री.शामराव ताठे श्री.मंगेश तळदेवकर श्री. अनय्या मठपती श्री. उदय जाधवश्रीम.राखी शिंदे श्रीम. ज्योती कर्णेश्रीम. कोमल कांबळे श्रीम. रश्मी धुर्वेश्रीम.सुजाता सुरुडकरश्रीम. चित्रा गुंजाळ श्रीम.काजल बोरकर श्रीम. अर्चना घावटे श्रीम.समिना देसाईश्रीम. वर्षा होले श्रीम. राजश्री बदरखे श्रीम. सचिता बालम श्रीम.सीमा जगदाळेश्री. प्रविण जाधव श्री. भरत राऊत श्री.रणजित नाईक श्री. योगेश भालके श्री. विकास बडवणे श्री. कय्युम मोमीनश्रीम. उज्वला साबळे स्पर्धा परीक्षा विभागश्री. संजय जाधव, श्री. देवेंद्र गोलतकर श्री.आदिनाथ उस्तुरे श्री. वेदिका वाघाटे श्री. दयाळ मेस्त्री श्रीम. शितल पाटीलक्रीडा स्पर्धा प्रमुख – श्री. संतोष आचरेकर तालुका सल्लागार – श्री. संजय राठोड श्री. मंगेश बागवे. जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे यानी सर्वांचे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये चावडी वाचन व गणन उपक्रम.

news

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिचा सत्कार.

news

महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा….!

news

Leave a Comment