माडखोल ठाकूरवाडी येथील अंगणवाडी मदतनीस अर्जदार संजना आडेलकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा
३० मे वार्ता: तालुक्यातील माडखोल ठाकूरवाडी अंगणवाडी मदतनीस पद रिक्त असून या बाबत श्रीमती संजना संजय आडेलकर रा. माडखोल यांनी संबंधित पदाबाबत अर्ज केलेला असून...
