अश्वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो! बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे यशस्वी संशोधन!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अश्वगंधा औषधी वनस्पतीच्या रेणूंमुळे (मॉलिक्यूलमुळे) कोरोना विषाणू नष्ट होतात, असे बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे. जगात प्रथमच अश्वगंधाच्या रेणूचा...
