अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र!
नगर: येथील मुकुंदनगर परिसरात सूफी संत (सुफी हा इस्लाम धर्मातील एक संप्रदाय आहे. लोकरीची घोंगडी पांघरून स्वतःच्या विचारांचा प्रचार करणार्या फकिरांना सुफी म्हणतात) दमबारा हजारी...
