शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते नव तेजस्विनी प्रदर्शनचा शुभारंभ.
सावंतवाडी: महिलांच्या अंगात कला कौशल्य गुण आहेत. त्यांनी नवनिर्माण करण्यासाठी शक्तीचा उपयोग करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी त्यासाठी सरकार महिलांसोबत आहे. असा विश्वास शालेय...
