भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू*
मुंबई: ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन केले आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही त्यांना ३० ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी भूमिका स्पष्ट...
