बांदिवडे बुद्रुक व कोईळ ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल
आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावरून झाली कारवाई ३० लाख ५९ हजार १७६ रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत उघड सिंधुदुर्ग: बांदिवडे बुद्रुक...
