स्टोरी

प्रल्हाद मुणगेकर यांचे निधन….

Spread the love

मसुरे (प्रतिनिधी): 

मुणगे बौद्धवाडी येथील प्रल्हाद महादेव मुणगेकर (७४ वर्ष) यांचे गुरुवारी दुपारी दोन वाजता दुःखद निधन झाले. मिठबाव हायस्कुल मधून शिक्षकेतर कर्मचारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे ज्युनिअर कॉलेजचे कर्मचारी संतोष मुणगेकर यांचे वडील तर चिपळूण येथील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक सतीश मुणगेकर यांचे काका होत.


Spread the love

Related posts

राठीवडे येथे खुल्या गटातील तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

news

मनसे च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेला जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हा..! मनसे पदाधिकाऱ्यांचे आवाहन.

news

कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

news

Leave a Comment