स्टोरी

बांदिवडेत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री देव  लखमेश्वर मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी आपली सेवा सादर केली. उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात व हरिनामाच्या नामस्मरणाने  परिसर भक्तिमय बनला होता. बांदिवडे मळावाडी मंडळाने ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ हा चित्ररथ सादर केला. रात्री दिंडी मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

कारिवडे येथे आयोजित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ प्रथम.

news

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी योगा आवश्यक..! साधना गुरव

news

वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन!

news

Leave a Comment