स्टोरी

नवरात्रोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना दिली भेट

Spread the love

सिंधुदुर्ग: नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये सरंबळ येथील श्री. देवी सातेरी मंदिर, सरंबळ गोसावी मठ, पिंगुळी श्री. रवळनाथ मंदिर,माणगाव कुंभारवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव,आंबेरी श्री. देवी भावई मंदिर, गोठोस श्री. देवी भावई मंदिर, आकेरी घाडीवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव, आणि कुडाळ शहरातील श्री. देवी महालक्ष्मी मंदिर याठिकाणी आ. वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कुडाळ शहर येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,दीपक आंगणे,सचिन काळप,बाबू गुरव,विष्णू आजगावकर, बाळा राऊत,शैलेश काळप,राजन काळप, केदार काळप,सुशील पारकर,महेश आळवे, नितेश काळप आदी.

सरंबळ येथे स्नेहबंध ग्रुपचे अध्यक्ष योगेश नाईक, उमेश हळदणकर, मंगेश भोवर, शाखाप्रमुख श्याम करलकर,उपशाखाप्रमुख संदीप पाटकर, युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर,संतोष कदम, लवेश हळदणकर, युवासेना शाखाप्रमुख निखिल गोसावी, संतोष राणे, उत्तम कदम, दीपेश कदम, मिलिंद हळदणकर, कौस्तुभ भोवर, सुभाष दांडकर आदी उपस्थित होते.

 

माणगाव येथे गावचे मानकरी बाळू कुंभार, माजी.प.स.सदस्य संतोष कुंभार, प्रशांत कुंभार,सुंदर कुंभार,अजित करमळकर, वैभव परब आदी उपस्थित होते.

आकेरी घाडीवाडी येथे सरपंच महेश जामदार, उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, मेघा गावडे, प्रमोद घोगळे, सूर्यकांत घाडी,अभय राणे, महादेव परब, उल्हास जामदार आदी उपस्थित होते. तसेच पिंगुळी येथे हेमंत पिंगुळकर, सतीश धुरी, बबलू पिंगुळकर, अजय गावडे, आनंद गावडे आदी उपस्थित होते .

आंबेरी येथे ग्रा.प. सदस्य दिलीप म्हाडगूत, संदीप म्हाडगूत, प्रकाश म्हाडगूत, सुधीर सावंत, गजानन शिंदे, लवू म्हाडगूत, सुरेश मेस्त्री, गोविंद म्हाडगूत, महेश म्हाडगूत, सद्गुरू घावनळकर आदी उपस्थित होते. तसेच गोठोस येथे विष्णू ताम्हाणेकर, शंकर नाईक, विनायक बांदेकर, नागेश नाईक, किशोर वाळके, गिरीश बांदेकर, पप्पू सावंत, लक्ष्मण लाड, अजित गाड, धोंडी म्हाडेश्वर, गजा लाड, मल्हार, सावंत, मेस्त्री, घाडी, कदम, गोठोसकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

भाजपाकडून स्थानिकांमध्ये बेरोजगारी पसरून नवीन वाद निर्माण केला जाणार आहे का? माजी आमदार परशुराम उपरकर

news

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ हँडबॉल संघात निवड…!

news

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती..! २.५ कोटी रु. गेले पाण्यात..! युवासेनेने आंदोलन करून केला पर्दाफाश.

news

Leave a Comment