१०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर विरोधात बेजबाबदार वर्तनाची तक्रार!
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवरील एक वैध्यकीय अधिकारी वागल्याचा आरोप शिवसेनेचे आचरा विभाग प्रमुख श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी केला आहे. मालवण तालुक्यातील पळसंब येथील...
