जागतिक आरोग्य संघटना कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्या गोड पदार्थांना ‘कर्करोगकारक’ घोषित करणार!
शीतपेय, ऊर्जापेय, ‘च्युईंग गम’ यांवर परिणाम होणार! १ जुलै वार्ता: जागतिक आरोग्य संघटना पुढील मासामध्ये कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्या गोड पदार्थांना (नॉन सॅक्राईड स्वीटनर) ‘कर्करोगकारक’ घोषित...
