स्टोरी

मेट्रोमधून प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागरिकांना सरप्राईज!

Spread the love

३० जून वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शुक्रवार दि. ३० जून रोजी सकाळी दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करत दिल्लीतील नागरिकांना एक मोठं सरप्राईज दिलं. यावेळी मेट्रोमध्ये असलेल्या प्रवाशांशी त्यांनी गप्पाही मारल्या. ते दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. थेट पंतप्रधानांशी भेट झाल्यामुळे मेट्रोमधील प्रवासी खूप आनंदात होते. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. “डीयूमधील कार्यक्रमाला जाताना दिल्ली मेट्रोमध्ये तरुण-तरुणींसोबत प्रवास करून आनंद झाला” अशा आशयाचं कॅप्शन देत पंतप्रधानांनी पोस्ट केली आहे.


Spread the love

Related posts

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना कोमसापचे पुरस्कार जाहीर.

प्रसाद परब

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात १०जुलै रोजी पौर्णिमा उत्साहात साजरी.

news

मसुरे खेरवद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन.

news

Leave a Comment