सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे प्रलंबित प्रश्नांसाठी ६ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग नगरीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
ओरस प्रतिनिधी: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांची देयके व प्रलंबित प्रश्न यांचा निपटारा न झाल्यामुळे व वारंवार पत्रव्यवहार करूनही शिक्षकांचे...
