यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी
मालवण: पावसाळ्याच्या कालावधीतील बंदी उठल्यानंतर १ सप्टेंबरपासून नवीन मत्स्य हंगाम चालू झाला आहे. असे असतांनाच येथील पारंपरिक मासेमारांना भेडसावणारी यांत्रिक नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जाणारी...
