स्टोरी

‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी येणार! ‘जागतिक आरोग्य संघटनेचा दावा !

Spread the love

२७ सप्टेंबर वार्ता: जगभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवल्यानंतर आता अशा प्रकारची नवी महामारी येऊ शकते, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ही महामारी कोरोनापेक्षा तब्बल ७ पटींनी अधिक घातक असून त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो, असा संघटनेने दावा केला आहे.ब्रिटनच्या ‘वॅक्सीन टास्क फोर्स’च्या प्रमुख केट बिंघम यांनी याविषयी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने या महामारीला ‘डिसीझ एक्स’ असे नाव दिले असून ती केव्हाही जगावर घाला घालू शकते. जर या रोगाने महामारीचे रूप घेतले, तर किमान ५ कोटी लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे. वर्ष १९१८-१९ मध्ये एका महामारीमुळे अशा प्रकारे ५ कोटी लोक मृत्यूमुखी पडले होते. वैज्ञानिक या रोगाविषयी माहिती एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


Spread the love

Related posts

युईएस शाळेच्या मनमानी व बेकायदेशीर कारभारा विरोधात पालकांचे पंचायत समितीवर मोर्चा.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आमदार सतेज पाटील यांना केतनकुमार गावडे यांनी दिले निवेदन…!

news

मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान!

news

Leave a Comment