सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची निवड…!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी पी.ए. गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे....
