पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘एकात्म मानवदर्शन’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.
मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात ‘एकात्म मानवदर्शन’ या महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि...
