कलंबिस्त येथे महाशिवरात्री निमित्त दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान दशावतार नाट्य मंडळ व कलंबिस्त ग्रामस्थ श्री लिंगेश्वर मंदिर देवस्थान गावकरी मंडळीच्या वतीने माजी शिक्षण व...
