स्टोरी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची भाजपची संघटन पर्व बैठक उद्या होणार..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची भाजपची संघटन पर्व बैठक उद्या शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी, ४:३० वाजता बॅरिस्टर नाथ सभागृह येथे होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री तथा मच्छी व बंदर विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले आधी तिन्ही तालुक्यातील विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन!

news

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्यासाठी कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या कवितेची सादरीकरणासाठी निवड.

news

सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,

news

Leave a Comment