श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत सावंतवाडीत २५ जानेवारी रोजी होणार सत्संग आनंद सोहळा.
सावंतवाडी प्रतिनिधी: श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज मठाधीपती श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, जिल्हा कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत रविवार दिनांक 25 जानेवारी...
